बुलढाणा ZP मध्ये ९ मार्चला ईश्वर चिठ्ठीद्वारे २१५ लाभार्थ्यांची निवड; DBT योजनेतून थेट खात्यात लाभ
बुलढाणा (जिमाका) |५ मार्च २०२६ बुलढाणा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड








