५० खोके’ नंतर आता ‘२१ डिफेंडर’? ठेकेदाराकडून आमदारांना आलीशान गाड्या भेट दिल्याचा काँग्रेसचा स्फोटक आरोप!
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणारा नवा मुद्दा समोर आला आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी आमदारांवर गंभीर आरोप करत








