बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई
बुलढाणा : भागवत गायकवाड बुलढाणा जिल्हा परिषदेत दोन कर्मचाऱ्यांविरोधात लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.








