साखरखेर्ड्यात इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन; डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत बंधुत्वाचा संदेश
साखरखेर्डा (वार्ताहर) |२२ मार्च २०२६ साखरखेर्डा येथे आयोजित इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकात्मतेचे दर्शन घडवत समाजात बंधुत्वाचा सुंदर संदेश दिला.








