‘दहा वेळा शून्य हा मोबाइल नंबर होऊ शकतो का?’ प्रश्न विचारला अन् शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप; जानेफळ पोलिसांत तक्रार
जानेफळ |कट्टा न्यूज नेटवर्क हिवरा खुर्द येथील एका नामांकित विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे.








