देऊळगाव राजा पत्रकार संघटना आक्रमक: समाजमाध्यमांवरील बदनामीकारक मजकुराविरोधात तहसीलदारांना निवेदन, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
देऊळगाव राजा |मनोहर खंदारे पत्रकार आणि पत्रकार संघटनांविषयी समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूर प्रसारित झाल्याचा आरोप करत शहर व तालुक्यातील देऊळगाव








