‘श्री बालाजी महाराज यात्रेला गालबोट लागू देऊ नका’; डॉ. शशिकांत खेडेकर यांचे पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांना निर्देश
देऊळगाव राजा (प्रतिनिधी – मनोहर खंदारे) ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सव जवळ येत असतानाच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर








