मेहकर-चिखली मार्गावर साखरखेर्डा पोलिसांची मोठी कारवाई! वाळू वाहतूक करणारी ३ वाहने जप्त; ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
साखरखेर्डा | समाधान सरकटे अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात साखरखेर्डा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मेहकर-चिखली मार्गावर तसेच लव्हाळा फाट्यावर








