हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अंत्री खेडेकर येथे शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला

शेतात पाणी काढताना बिबट्याचा शेतमजुरावर अचानक हल्ला; जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी

चिखली/विशाल गवई  शेतातल्या विहिरीवर पिण्याचे पाणी भरायला जाणे हे शेतमजुराच्या रोजच्या दिनक्रमातले अगदी साधे काम. पण बुलढाणा जिल्ह्यातील अंत्री खेडेकर