साखरखेर्डा अपर तहसीलदार कार्यालय अखेर सुरू होणार, महाराष्ट्र शासनाचा निर्णय, नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण
सिंदखेडराजा,प्रतिनिधी| समाधान सरकटे सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा गावासाठी ही बातमी खरंच आनंदाची आहे. इतकी वर्षं छोट्या-मोठ्या महसुली कामासाठी सिंदखेडराजाला हेलपाटे मारणाऱ्या








