चार बहिणींचा एकुलता एक आधार हरपला! धामणगाव बढे येथील १७ वर्षीय नवलचा चक्कर आल्याने मृत्यू
मोताळा |संदीप धुरंधर अवघ्या १७ वर्षांच्या नवलच्या आकस्मिक निधनाने धामणगाव बढे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चार बहिणींचा लाडका भाऊ