चिखलीत 2,495 कुत्र्यांच्या नसबंदीचा दावा; फोटो गहाळ झाल्याचा मुद्दा, 46.65 लाखांच्या योजनेची SIT चौकशी मागितली
बुलढाणा / चिखली : विशाल गवई चिखली नगर परिषदेच्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरण योजनेवरून आता वातावरण चांगलेच तापले आहे.