सुलतानपुरात वाहतूक कोंडीत संधी साधली! मंडळ अधिकाऱ्याच्या कारमधून ५० हजारांची रोकड, शासकीय लॅपटॉप चोरीला
सुलतानपूर | विनायक कुटे सुलतानपूर बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडीत अडकलेल्या मंडळ अधिकाऱ्याच्या चारचाकी वाहनातून अज्ञात चोरट्याने बॅग लंपास केल्याची घटना







