संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनाला जात असताना काळाचा घाला; ऑटो रिक्षा विद्युत खांबावर आदळली, एका भाविकाचा जागीच मृत्यू
सुलतानपूर | विनायक कुटे श्री संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनासाठी सुलतानपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या ऑटो रिक्षाचा शुक्रवारी सुलतानपूर-भानापूर मार्गावर भीषण अपघात








