‘लहान मुलगा इकडे, बायको तिकडे, मोठा मुलगा तिकडे…’ ‘तुम्ही शिवसेना वाढवताय की स्वतःचा परिवार?’ श्वेता महालेंचा संजय गायकवाडांवर थेट निशाणा
बुलढाणा|विशाल गवई एकाच सरकारमध्ये, एकाच युतीत असून दोन आमदार एकमेकांवर उघडपणे शरसंधान करतात, तेव्हा ती बातमी सहज दुर्लक्षित करण्यासारखी नसते.








