देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी : मनोहर खंदारे देऊळगाव राजा (बुलढाणा) : मंदिरात दर्शनासाठी जाताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची








