Breaking: मलकापूर पांग्रा मंडळातील 14 गावांचा संताप उसळला; सिंदखेडराजाच तहसील ठेवा म्हणत आंदोलनाची तयारी
बुलढाणा | समाधान सरकटे “बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर पांग्रा मंडळातील 14 गावांमध्ये तहसील बदलाच्या निर्णयावरून संताप उसळला असून नागरिक सिंदखेडराजा तहसील








