हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात स्मशानभूमीच्या प्रश्नावर बोलताना आमदार सिद्धार्थ खरात

स्मशानभूमीच्या प्रश्नावर सभागृहात आमदार सिद्धार्थ खरात आक्रमक; मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा, स्वतंत्र धोरणाची ग्वाही

मेहकर|समाधान सरकटे    राज्यातील अनेक गावांमध्ये आजही स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.