मेहकर तहसीलच्या पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट! रेशन कार्डच्या नावाखाली नागरिकांची लूट; CCTV तपासण्याची मागणी
मेहकर (प्रतिनिधी) |माधव भांदुर्गे मेहकर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात रेशन कार्डसंबंधी कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची कथित आर्थिक लूट होत असल्याचा








