देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ, अंढेरा परिसरातील धरणांवर पाणी उपशाचे नियंत्रण कोण ठेवणार? भरारी पथकाच्या तपासणीची मागणी
देऊळगाव राजा | मनोहर खंदारे पाणी हे प्रत्येकाच्या जगण्याचा आधार आहे. विशेषतः ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम राहावी, यासाठी








