हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शेतातून सहकाऱ्यांशी संवाद साधताना अभिजीत दीपके

अभिजीत दीपके पोलिसांना चकवा देत शेतात पोहोचले; आंदोलनाची पुढील दिशा व्हिडिओ कॉलवरून ठरवली

कट्टा न्यूज नेटवर्क/ दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांचा शेतातून सहकाऱ्यांशी संवाद साधतानाचा प्रकार समोर आला आहे.