शेतकऱ्याच्या घरी अचानक पोहोचले एकनाथ शिंदे! ठेचा-भाकरीचा पाहुणचार स्वीकारला; २ लाखांची मदत
मेहकर | माधव भांदुर्गे दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट त्यांच्या