साखरखेर्डा परिसरात महिनाभरापासून मोबाईल नेटवर्क गायब! जिओसह अनेक कंपन्यांच्या सेवेने ग्राहक त्रस्त
साखरखेर्डा | समाधान सरकटे साखरखेर्डा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली आहे. जिओ आणि व्होडाफोन-आयडिया








