जिजाऊंच्या जन्मभूमीला रेल्वे कधी? जालना-खामगाव मार्ग सिंदखेडराजामार्गे करण्याची जोरदार मागणी; “विकासाच्या नकाशावर सिंदखेडराजा का नाही?”
सिंदखेडराजा : समाधान सरकटे जिजाऊंच्या जन्मभूमीला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार का, हा प्रश्न आता पुन्हा चर्चेत आला आहे. जालना-खामगाव-शेगाव रेल्वे








