मेहकरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली गांजाची वाहतूक पकडली; एका महिलेसह सात आरोपी
मेहकर : माधव भांदुर्गे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर–जानेफळ मार्गावर फर्धापूरजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मेहकर आणि







