‘मी सिमेंट रोड बोलतोय…’; चिखलीत भाजप नगरसेवकाची अनोखी बॅनरबाजी, रस्त्याच्या निधीच्या मागणीने राजकीय चर्चांना उधाण
चिखली | विशाल गवई शहरातील न.प. हायस्कूलसमोरील सिमेंट रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न आता पुन्हा चर्चेत आला आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी








