चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकरणात नागपूर हायकोर्टाचा मोठा निर्णय; गोविंद दळवींची नियुक्ती कायम, जिल्हा उपनिबंधकांचे निर्देश स्थगित!
चिखली |विशाल गवई चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रभारी सचिव पदाच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादात नागपूर उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय








