गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाचा पुढाकार; मशिदीतील ट्रस्टी व मौलवींशी चर्चा
बुलढाणा|भागवत गायकवाड गणेश विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही शांततेत आणि उत्साहात पार पडावी, यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने वेळेआधीच पुढाकार घेतला आहे.
[spt-posts-ticker]