विहिरीचा फर्मा घसरला अन् मजुराचा मृत्यू; तब्बल 13 तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर
खामगाव |विशाल गवई स्थानिक चिखली रोडवरील स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर खासगी बाजार समितीच्या मागील नाल्यामध्ये सुरू असलेल्या विहिरीच्या बांधकामादरम्यान घडलेल्या दुर्दैवी








