खडकपूर्णा धरणाचा उपयुक्त पाणीसाठा शून्यावर! मृतसाठ्यातही रेती उपसा सुरू, ४० गावांसह ४ शहरांच्या पाणीपुरवठ्याची चिंता
बुलढाणा : मनोहर खंदारे जिल्ह्यातील जलसंकटाची चिंता दिवसेंदिवस वाढत असताना देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातील एक गंभीर प्रकार समोर आला








