कर्जमाफीच्या यादीत तफावत? रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा; भूमिका स्पष्ट न केल्यास राज्यव्यापी आंदोलन
बुलढाणा| भागवत गायकवाड महाराष्ट्रातील अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या पहिल्याच लाभार्थी यादीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले








