कारंज्यात १७ नोव्हेंबरपासून कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू! घराघर तपासणीसाठी तयारी जोरात.
नारायणराव आरु पाटील/प्रतिनिधी कारंजा: कारंजा तालुक्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम (LCDC) १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.