देऊळगाव राजात अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कवी संमेलन; साहित्यिकांनी समाज जागृत ठेवावा – डॉ. शशिकांत पाटील
देऊळगाव राजा | प्रतिनिधी : मनोहर खंदारे समाजाला जागृत ठेवण्यासाठी साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून सातत्याने समाजाला विचार करायला लावणारे लेखन करणे








