देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; मेहकर-सुलतानपूर महामार्गावर एसटी बसच्या धडकेत ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
मेहकर | विनायक कुटे देवदर्शनाहून कुटुंबीयांसह घरी परतत असताना मेहकर-सुलतानपूर महामार्गावर झालेल्या अपघातात ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.








