हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
परतूर विधानसभा मतदारसंघात राजकीय भूकंप: शिवासाखरखेर्डा परिसरात चॉकलेटचे आमिष देत 14 वर्षीदेऊळगाव राजा : डीपी रोडवरील अतिक्रमणावरून वाDevendra Fadnavis on Farmers: हमीभावापेक्षा कमी भावात कुणीही ममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेने चिमलकापूर हादरले! मार्कवाढीच्या आमिषाने अल्पव

साखरखेर्डा पोलिसांचा शेंदुर्जनमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; ८ आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त.

On: November 9, 2025 11:22 AM
Follow Us:
साखरखेर्डा मुलगी अत्याचार प्रकरण - POCSO गुन्हा नोंद झालेली घटना, आरोपीने चॉकलेटचे आमिष देत केलेला अत्याचार
साखरखेर्डा /प्रतिनिधी

साखरखेर्डा पोलिस पथकाने शेंदुर्जन परिसरात जुगार खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच धडक कारवाई केली. या साखरखेर्डा पोलिस कारवाईत आठ जणांना अटक करण्यात आली असून सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी देखील या साखरखेर्डा पोलिस कारवाईचे समाधान व्यक्त केले आहे.

शेंदुर्जन येथे वरली मटका, जुगार पत्ते खेळ तसेच अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शेंदुर्जन परिसरात संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकण्यात आला. या वेळी १४,३२० रुपये रोख रक्कम, तीन मोबाईल फोन, जुगार साहित्य आणि चटई असा एकूण २४,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी रमेश शिवाजी शिंगणे (४८), सदाशिव सखाराम नागरे (४०), बाळाराम प्रकाश परसने (३५) रा. शेंदुर्जन, गौतम पुंजाजी काकडे (४८) रा. देऊळगाव कोळ, पवन भिवसन साळवे (३४) रा. मलकापूर पांगरा, ज्ञानेश्वर उत्तम नागरे (४५) रा. भंडारी आणि प्रविण अंबादास उगलमुगले (३८) रा. जागदरी या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे.

हे पण वाचा.

मेहकर हादरले! चिमुकलीचा मृतदेह मोकाट कुत्र्यांनी उकरून विद्रुप केला; शहरात खळबळ.

मलकापूरच्या CA युवतीचा मुंबईत अपघाती मृत्यू; फेब्रुवारीत होणार होतं लग्न, शहरात शोककळा.

आरोपींवर कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस कर्मचारी गणेश भगवान फड, डिगांबर चव्हाण, सुनील देशमुख, किशोर बोरे, किशोर सांगळे, बंद्री शिंदे आणि चालक सलीम गवळी यांनी सहभाग घेतला. पुढील तपास बीट जमादार रामदास वैराळ करीत आहेत.

 


📌 साखरखेर्डा बुलढाणा जिल्ह्यातील आणि परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दररोज भेट द्या → KattaNews.in

📲 आपल्या गावचा बुलंद आवाज बना प्रतिनिधी बनून आत्ताच   क्लिक करा 👉 WhatsApp करा.


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मोताळ्यात दुचाकीचा भीषण अपघात; नगरसेविकेच्या मुलाचा मृत्यू आणि पादचारी गंभीर जखमी

मोताळ्यात दुचाकीचा भीषण अपघात; नगरसेविकेच्या मुलाचा जागीच मृत्यू व पादचारी गंभीर जखमी.

तांदुळवाडी येथे बँक मॅनेजरच्या घरातील मोठी घरफोडी – ६ लाखांचा ऐवज चोरी

साखरखेर्डा पोलिस स्टेशनच्या हद्दीत तांदुळवाडीत बँक मॅनेजरच्या घरात मोठी चोरी; ६ लाखांचा ऐवज रातोरात गायब.

दुसरबीड–सिंदखेड राजा भीषण अपघातात सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली मृत्यू

दुसरबीड–सिंदखेड राजा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरून पडलेल्या सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू.

आमदार अमित झनक वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर विधानसभेत आवाज उठवत आहेत

वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नासाठी आमदार अमित झनक यांचा विधानसभेत ठाम आवाज.

देऊळगाव राजा अपघात घटनास्थळाचे चित्र – महिला मजूर ठार आणि पाच जखमी

कामाच्या शोधात आलेल्या कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांवर काळाची झडप; देऊळगाव राजातील भीषण अपघातात 2 महिला ठार

रिसोड महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

रिसोड महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमण – वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

Leave a Comment

WhatsApp Join Group!