देऊळगाव राजा| २९ मार्च २०२६
पोलीस होण्याचं स्वप्न डोळ्यांत साठवून दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडील गेल्या काही वर्षांपासून आजारी असून, कुटुंबाचा आधार असलेला मुलगाच हरपल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे पोलीस भरती प्रक्रियेतील उमेदवारांच्या आरोग्य तपासणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.
👉 Related News
- TET Exam 2026 : अर्ज सुरू! २१ जूनला परीक्षा, संधी चुकवू नका
- धक्कादायक! खून प्रकरणातील आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग… चिखली पोलिसांनी २ जणांना पकडलं
- मोठी बातमी! पाण्याच्या टाकीत 200 लिटर डिझेल साठा; चिखलीत पेट्रोल पंप मालकावर गुन्हा
📢 हे आवश्यक करा :
अशाच महत्वाच्या आणि अपडेट बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत राहा.










