crime news : धक्कादायक घटना ! अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी ट्यूशन क्लास व हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार

crime news : मुंबईत राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी ट्यूशन क्लास व हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आचोळे achole पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.आरोपीने मित्राच्या ट्यूशन क्लासमध्ये २ सप्टेंबरला पीडित मुलीशी अतिप्रसंग केला. त्यानंतर ५ सप्टेंबरला पीडित मुलगी सनशाइन गार्डन येथे आली असता दोघांनी तिचा दुसऱ्याचा शोध सुरू दुसऱ्या आरोपीने मोबाइलमध्ये त्याचे चित्रीकरण केले.

 

 

तिने त्यांना मज्जाव केला असता तिला मारहाण करत कोणाला काहीही न सांगण्याबाबत धमकीही दिली.अर्नाळा पोलिस ठाण्याने हे प्रकरण आचोळे पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. विनयभंग केला. त्यानंतर जबरदस्तीने राजोडी बीच येथे नेत एका हॉटेलमध्येतिच्यावर ‘लैंगिक अत्याचार’ केले.