रिसोड प्रतिनिधी/प्रदीप देशमुख
रिसोड येथे पुंडलिकराव भाऊ गवळी चौक लोणी फाटा येथे धनगर समाजाला केलेले रस्ता रोको आंदोलन यामध्ये सामील असलेले माननीय श्री पुंडलिक सर. परदीप तिरके. विठ्ठल चौरे. एकनाथ कष्टे. पंढरपूर येथे उपोषणाला बसलेले धनगर समाज बांधवांसाठी रिसोड तालुक्यातील च्या वतीने जाहीर पाठिंबा म्हणून रस्ता रोको आंदोलन केलेले आहे दिनांक 23 सोमवारला सकाळी अकरा वाजता हे आंदोलन पुंडलिकराव गवळी चौक येथे करण्यात आले.
उपस्थित मंडळी माननीय श्री पुंडलिक सर. दीपक सर. विठ्ठल चौरे. एकनाथ कष्टे. यांच्या अध्यक्ष खाली झालेले आंदोलन अध्यक्ष मंडळी व सदस्य मंडळी पुढील कार्यक्रम सदस्य व हजर असलेली मंडळी पुंड सर. दीपक तिरके. अरुण फुके. विठ्ठल चौरे. मदन तिरके. कैलास फरगडे. नारायण गायकवाड. विकास दहातोंडे. लक्ष्मण फुके. सिताराम कष्टे. एकनाथ कष्टे. रामेश्वर कष्ट. गजानन तिरके. अरुण तिरके. सदानंद तिरके. कैलास तिरके. राया बुके. अजय चौरे. विलास फुके. ज्ञानेश्वर फुके. गणेश सावरे. गजानन टोंचर गजानन पावडे. विशाल तिरके. अश्रू शेंडगे. नागेश जटाळे. लक्ष्मण फुके. महादू मोळकर. ज्ञानेश्वर फुके. कृष्णा पालीमकर. विजय फुके. महादेव फुके. केशव फुके. इत्यादी मंडळी उपस्थित होते