BSNL : बीएसएनएल रेंज चे प्रश्न कधी सुटणार ? नेटवर्क अभावी नागरिक त्रस्त.

 

 

प्रदीप देशमुख/रिसोड शहर प्रतिनिधी 

 

रिसोड तालुक्यातील देगाव येथे बीएसएनएल टॉवर बंद असल्यामुळे नागरिक रेंज चा प्रॉब्लेम असल्यामुळे नागरिक त्रस्त व तीव्र नाराजी आहे जिओची रेंज मिळत नसल्यामुळे नागरिकांनी जिओ कार्ड बंद करून बीएसएनएल घेतली आणि आता दोन्ही कार्डाची रेंज नसल्यामुळे बीएसएनएल दोन महिन्यापूर्वी चालू होणार असे समजून कमी पैसे आले कार्ड लोकांनी घेतले आतापर्यंत दोन महिने उलटुण गेले तरीही बीएसएनएलची (BSNL) रेंज कधी चालू होणार नागरिकांमध्ये चर्चेचे वातावरण बनलेले आहे.

 

 

प्रायव्हेट कंपनी सोडून बीएसएनएल लोक बीएसएनएलच्या मागे लागले ना बीएसएनएल ची रेंज मिळत नाही जिओची रेंज मिळत त्यामुळे फॉल्ड केलेले कार्ड परत जिओ मध्ये चालू करून राहिले कमी पैशात मिळणारे कार्ड आणि अनलिमिटेड असलेले बीएसएनएल कमी पैशांमध्ये कार्ड पडतो त्यामुळे लोकांनी जे जवळ घेऊन ठेवलेले कार्ड हे खिशातच राहून राहिले व जिओची रेंज सुद्धा कमी झाल्यामुळे ना बीएसएनएल चालू ना जिओ चालू पीक पाहणी जर करायची असेल शेतकऱ्याला तर कशी करावी ..?? हा प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण झाला.

 

 

आणि जर पीक पेरा भरत नाही तर शासन मदत देत नाही भेटणारी मदत सुद्धा भेटणारे मदत सुद्धा भेटत नाही आणि शेतकरी हा त्रस्त झालेला आहे प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागतो व शेतकऱ्यांमध्ये पहिले वातावरण असे झाले की कुठल्याही प्रकारचं शेतामध्ये व बाहेर वातावरणामुळे झालेले नुकसान सुद्धा शेतकऱ्याच्या पर्यंत पोहोचत नाही त्यामुळे शेतकरी हा कसा जगाववा व कसा राहावा हा प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण झाला.

 

 

तरी शासनाने बीएसएनएल टावर हे लवकरात लवकर चालू करावे व जवळ येणारे पूर्ण खेडे मांगुळ झनक गोवर्धना येवता चिखली देगाव या भोवती असणारे सर्व खेडे 35 ते 40 खेडे असून यांना पूर्ण रेंज पोहोचत नाही त्यामुळे लवकरात लवकर चालू व्हावे अशी नागरिकांची चर्चा आहे व जिओ प्लॅन चे भाव 299 दीड जीबी डाटा 28 दिवसा करिता 349 2 जीबी डाटा 28 दिवसा करिता 3,599 एका वर्षाकरिता अडीच जीबी डाटा असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला