KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

दुसरबीडमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी भक्तीभावात साजरी; दोन दिवसीय धार्मिक सोहळा उत्साहात

On: January 4, 2026 7:23 AM
Follow Us:
राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी, दुसरबीड बातमी, सिंदखेडराजा धार्मिक कार्यक्रम, भगवान बाबा कीर्तन, बुलढाणा जिल्हा बातम्या, धार्मिक बातम्या महाराष्ट्र, संत परंपरा, महाप्रसाद कार्यक्रम

प्रा.दिलीप नाईकवाड/बुलढाणा 

KattaNews जाहिरात 1

दुसरबीड राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी मोठ्या भक्तीभावात साजरी करण्यात आली.राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

KattaNews जाहिरात 2
राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला.

KattaNews जाहिरात 3

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे वार्ड क्रमांक एकमधील भगवान बाबा नगर परिसरात हा पुण्यतिथी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

KattaNews जाहिरात 4

हे पण वाचा..

अखेर कारवाई! शिंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे निलंबित — महिलांशी गैरवर्तन व धमकी प्रकरण.

पुण्यतिथी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. सुदाम महाराज पानेगावकर यांचे कीर्तन झाले. कीर्तनातून त्यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या विचारांचा जागर करत सदाचार, नामस्मरण व सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश दिला.

दुसऱ्या दिवशी ह.भ.प. अनिल महाराज चेके यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला.

महाप्रसादाने राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी सोहळ्याची भक्तीभावात सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रम शांतता व धार्मिक वातावरणात पार पडला.


भाविकांसाठी आवाहन

अशाच स्थानिक, धार्मिक व सामाजिक घडामोडींच्या ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in नियमित वाचा.


हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पेनटाकळी धरणाच्या पाणीप्रश्नावर सिद्धार्थ खरात, प्रतापराव जाधव, संजय रायमुलकर आणि श्वेता महाले यांच्या भूमिका दर्शवणारे राजकीय विश्लेषण

पेनटाकळीच्या पाण्यात राजकारणाचे प्रतिबिंब! कुणी जनतेचा कैवारी ठरला, तर कुणी श्रेयाच्या स्पर्धेत उतरला ?

मेहकर-सुलतानपूर महामार्गावर एसटी बस अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; मेहकर-सुलतानपूर महामार्गावर एसटी बसच्या धडकेत ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

वरुडी ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात २० लाखांचा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद साजरा करताना पदाधिकारी

सिंदखेडराजा तालुक्यातील वरुडी गावाचा राज्यस्तरावर गौरव! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात २० लाखांचा पुरस्कार जाहीर.

घाटबोरी सागवान वृक्षतोड प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत

घाटबोरी वनक्षेत्रातील सागवान वृक्षतोड प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत; न्यायालयाकडून ३ दिवसांची वनकोठडी

देऊळगाव राजा येथे निकृष्ट रेशन तांदळाच्या निषेधार्थ संतोष भुतेकर यांनी तहसील कार्यालयात तांदूळ भेट दिला

देऊळगाव राजात निकृष्ट रेशन तांदळाचा अनोखा निषेध; पुरवठा अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिला तांदूळ!

बुलढाणा न्यायालयाने चिखलीतील बालिका अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास सुनावला

बुलढाणा न्यायालयाचा मोठा निर्णय! चिखलीतील ८ वर्षीय बालिकेवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

Leave a comment