हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

४१५७ शेतकऱ्यांचे अनुदान अडकले! ई-केवायसी न केल्यास रक्कम मिळणार नाही – तहसीलदारांचा तातडीचा इशारा.

On: December 7, 2025 9:09 PM
Follow Us:
४१५७ शेतकऱ्यांचे अनुदान अडकले, ई-केवायसी प्रक्रिया करताना शेतकरी

वाशिम/नारायणराव आरु पाटील 

वाशिम जिल्ह्यातील ४१५७ शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. कारण, अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या माहितीनुसार, ई-केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेतील थेट लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आपली ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे, जेणेकरून अनुदान रक्कम वेळेवर त्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल.

प्रशासन सध्या अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरु ठेवत असून ई-केवायसी अपूर्ण असल्यास वितरणात विलंब होत आहे. महाऑनलाईन साईट वेगाने चालू असल्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असे तहसीलदारांनी आवाहन केले आहे.

आजच ई-केवायसी पूर्ण करा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश रद्द राहुल गांधी फोन कॉल बुलढाणा काँग्रेस

राहुल गांधींच्या एका फोनने फिरलं बुलढाण्यातील राजकारण! राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द; मध्यरात्री समर्थकांचा घराबाहेर जल्लोष

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

Leave a Comment