हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मेहकर-लोणार महामार्गावर भीषण अपघात! रस्त्यातील भेगांमध्ये टायर अडकल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

On: November 26, 2025 7:10 AM
Follow Us:
मेहकर-लोणार महामार्ग अपघात स्थळाचे चित्र – रस्त्यातील भेगांमध्ये टायर अडकल्यानंतर दुचाकीस्वाराचा मृत्यू"
मेहकर प्रतिनिधी/
मेहकर-लोणार महामार्ग अपघात पुन्हा एकदा भीषण स्वरूपात समोर आला आहे. या मेहकर-लोणार महामार्ग अपघातात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या भेगांमध्ये दुचाकीचे टायर अडकल्याने
तरुणाचा जागीच मृत्यू झाला.परिसरात मेहकर-लोणार महामार्ग अपघात या शब्दाचे खळबळजनक वातावरण निर्माण झाले असून
स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा रस्त्याच्या दुरवस्थेविषयी संताप व्यक्त केला.ही घटना चिंचोली बोरे फाटा परिसरात दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.

मेहकरहून लोणारकडे जाणाऱ्या महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे वारंवार लक्षात येत असले तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली गेलेली नाही. आजही त्याच भेगांमध्ये दुचाकीचे टायर अडकल्याने 15 वर्षीय राहील खान (राहणार मिलिंद नगर, मेहकर) हा आपल्या मित्रासोबत मोटारसायकल क्रमांक MH 1212 AG 2629 ने येत होता.रस्त्यातील खोल भेगेत टायर गेल्याने दोघेही खाली कोसळले.

घटनेच्या वेळी जालना येथून मेहकरकडे जाणारा ट्रक भरधाव वेगात येत होता.
ट्रकचालकाने दुचाकीस्वारांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तेवढ्यात तो ट्रक खाली आल्याने राहील खानचा जागीच मृत्यू झाला.

हे पण वाचा.

दारूच्या नशेत शिक्षकाचा प्रार्थनेदरम्यान जमिनीवर लोळण! ZP शाळेतील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल — CEO ची तात्काळ कारवाई

तर त्याचा मित्र गंभीर जखमी असून त्याला प्राथमिक उपचारांनंतर संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासनावर कठोर टीका केली आहे.अनेक वेळा तक्रारी करूनही दुरुस्ती न झाल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या अपघातानंतर महामार्गावर पथदर्शी दुरुस्ती, मोठ्या भेगांचे काम आणि ट्रॅफिक व्यवस्थापनाची मागणी जोर धरत आहे.पोलीस पुढील तपास करत आहेत.


📌 वाचकांसाठी महत्त्वाचे

👉 अशाच स्थानिक अपडेट्स, अपघात माहिती, ब्रेकिंग न्यूज आणि सरकारी घोषणांसाठी
KattaNews.in ला नियमित भेट द्या.
👉 हा लेख शेअर करून इतरांना सावध करा — तुमचा एक शेअर एखाद्याचा जीव वाचवू शकतो.


📎 Related News

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजप प्रवेशावर श्वेता महाले यांची टीका — बुलढाणा राजकारण

राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशावर श्वेता महाले यांचा मोठा दावा; “जनतेने दोनदा घरी बसवलेल्या व्यक्तीला घेऊन काय फायदा? भाजपने अधिकृत तारीखच दिली नव्हती!”

पालकमंत्री बेपत्ता, बुलढाण्यात शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार

पालकमंत्री बेपत्ता? ‘काजू-बदामाची व्यवस्था शेतकरी करतील, पण बांधावर तरी पाठवा’ बुलढाण्यात पोलिसांत तक्रार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश रद्द राहुल गांधी फोन कॉल बुलढाणा काँग्रेस

राहुल गांधींच्या एका फोनने फिरलं बुलढाण्यातील राजकारण! राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द; मध्यरात्री समर्थकांचा घराबाहेर जल्लोष

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

Leave a Comment