हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धामणगाव बढे परिसरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार! शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान

On: November 2, 2025 2:00 PM
Follow Us:

प्रवीण गरुडे/प्रतिनिधी धामणगाव बढे

धामणगाव बढे ढगफुटी पाऊस नुकसान: धामणगाव बढे, रिधोरा खंडोपंत, लिहा, पिंपळगाव देवी आणि कोल्ही गवळी परिसरात आज सकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

उभं पीक तोंडाशी असताना फक्त काही मिनिटांच्या ढगफुटीसदृश पावसाने संपूर्ण शेतं पाण्याखाली गेली. मका, कापूस आणि सोयाबीनसारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे.

हे पण वाचा.

शेतकऱ्यांनो सावधान! महाराष्ट्रात येलो अलर्ट – पुढील ५ दिवस गडगडाटासह पावसाचा अंदाज.

“इतकं कष्ट करून उभं केलेलं पीक काही क्षणांत वाहून गेलं,” असं एका शेतकऱ्याने सांगितलं. स्थानिक प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावेत आणि शासनाकडून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.

सध्या या भागात पावसामुळे काही रस्तेही बंद झाले असून, शेतकऱ्यांना शेतात जाणं कठीण झालं आहे. हवामान खात्याने पुढील २४ तासांत आणखी पावसाचा इशारा दिला आहे.

👉अशा प्रकारच्या बुलढाणा जिल्ह्यातील बातम्यांसाठी kattanews.in लाभ आवश्यक भेट द्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पालकमंत्री बेपत्ता, बुलढाण्यात शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार

पालकमंत्री बेपत्ता? ‘काजू-बदामाची व्यवस्था शेतकरी करतील, पण बांधावर तरी पाठवा’ बुलढाण्यात पोलिसांत तक्रार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश रद्द राहुल गांधी फोन कॉल बुलढाणा काँग्रेस

राहुल गांधींच्या एका फोनने फिरलं बुलढाण्यातील राजकारण! राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द; मध्यरात्री समर्थकांचा घराबाहेर जल्लोष

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

Leave a Comment