Risod : बालाजी कारखाना सुरू असताना झालेला मसला पेन येथे पेनगंगा नदीवरील कट्टा शेतकऱ्यांच्या भल्यावर असलेला कट्टा म्हणजे कट्टा .

 

 

रिसोड शहर प्रतिनिधी/प्रदीप देशमुख रिसोड

 

 

रिसोड (Risod) येथून जवळच असलेले मसला पेन हे गाव 22 किलोमीटर आहे पैनगंगा नदीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेला पाण्याचा कट्टा हा बऱ्याच वर्षापासून कुठल्याही प्रकारची दुरुस्ती नसून शेतकऱ्यांना बालाजी कारखाना सुरू असताना बाबासाहेब धाबेकर यांनी ऊस लावण्याकरिता शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली व आतापर्यंत बालाजी साखर कारखाना जसा चालू होता त्यावेळेस पासून हा कट्टा कधी रिपेरिंग नाही झाला आणि कधी दुरुस्तीही नाही झाला त्याच्यावर पाट्या टाकून शेतकरी अहोरात्र येणे जाणे करतात त्याच्यावर असलेल्या दोन पाट्या याच्यावर दोरीसारखी कसरत करून नदी पार करावी लागते.

 

 

 

जर का एखाद्या दिवशी पाटी घसरली तर शेतकऱ्याचा जीव जायला काहीच टाईम राहत नाही आणि असा कट्टा भारतात कुठे नसेल असा कट्ट्याची अवस्था झालेली आहे जर शेतकऱ्यांना वाचवायचा असेल तर शेतकऱ्यांसाठी झालेला कट्टा हा रिपेरिंग करून चांगल्या प्रकारे बनवून द्या जो हिवाळ्यात मिळणारे पाणी शेतकऱ्याला गहू आणि इतर पीक घेत असताना जर पाणी आता अडविलेले नाही तर भविष्यात पुढे शेतकऱ्यांना पिकाला काय द्यायचे हा प्रश्न शेतकऱ्यास उद्भवत आहे दोन पाण्याच्या नदीवर असलेला कट्टा हा बरेच वर्षापासून कोणीही सुद्धा त्याच्याकडे लक्ष न देता त्या कट्ट्याचे पाणी जर सोडायचे असेल तर वर पैसे द्यावे लागतात नाहीतर कुठल्याच प्रकारचे शेतकऱ्याला पाणी मिळत नाही.

 

 

 

त्यामुळे झालेली तूर अवस्था धो पाणी वाहते खाली आणि वरचे शेतकऱ्यांना कुठलंही पाणी मिळत नाही त्यामुळे हा कट्टा दुरुस्ती करणे अति आवश्यक महत्त्वाचे आहे कर्मचारी वर्ग व इतर कोणीही सुद्धा तिच्यावर लक्ष देत नाही त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था विकायला कुठला टाईम लागत नाही ही कोणती कोण पाणी आले पावसाळ्यात की कट्ट्याला पाणी येते परंतु कट्ट्यालाच सिमेंटची गोणी सुद्धा आतापर्यंत लागली नाही 25 ते 30 वर्षांमध्ये या कट्ट्याची अशी काही अवस्था आहे छोटा बाळ आणि एक माणूस चालला असता तो तारावरच्या कसरतीसारखा चालत आहे असे चित्र दिसते घालून जर पाहिला तर एका साईडलाच नाही तरी प्रत्येक दरवाजातून पाणी वाहायला जातो पाण्याची किंमत कधीच कोणी केली नाही त्यामुळे या कट्ट्याकडे दुर्लक्ष करू नये आणि हा कट्टा दुरुस्त करून शेतकऱ्याला आधार द्यावा नाहीतर शेतकऱ्याला पाण्यावाचून आत्महत्या करावे लागेल शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे तर त्याची अवस्था अशी झाली तर देशाची अवस्था बिकट व्हायला कधीच वेळ लागत नाही.