हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धक्कादायक! ‘तु लय माजला का?’ म्हणत लोखंडी दातड्याने युवकावर हल्ला; रिसोडमध्ये खळबळ

Follow Us:
रिसोड मारहाण प्रकरण लोखंडी दातड्याने हल्ला वाशीम क्राईम न्यूज

रिसोड | नारायणराव आरु पाटील 

वाशीम क्राईम न्यूजमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक मारहाण प्रकरण समोर आले आहे. रिसोड तालुक्यातील हराळ शिवारात शेतातील वादातून एका युवकावर लोखंडी दातड्याने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रिसोड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पोलिस तपास सुरू केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ दिलीप वानखेडे (वय २६, रा. हराळ) हे आपल्या शेतात हळद शिजवण्याचे काम करत होते. त्यांच्याकडे हळद शिजविण्याचे कुकर असून ते नियमित कामात व्यस्त असताना गावातील बाजीराव सारंगधर सरकटे हे तेथे आले.

सुरुवातीला बोलाचाली झाली, मात्र दुपारी पुन्हा आलेल्या आरोपीने “तु मला फिरून बोलतो का? तु लय माजला का?” असे म्हणत संताप व्यक्त केला. या वादातून अचानक परिस्थिती चिघळली आणि आरोपीने हातातील लोखंडी दातड्याने सौरभ यांच्या मांडीवर जोरदार वार केला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या हल्ल्यात सौरभ वानखेडे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या मारहाण प्रकरणी रिसोड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ग्रामीण भागातील गुन्हे वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

👉 अशाच ताज्या वाशीम क्राईम न्यूज आणि महाराष्ट्रातील ब्रेकिंग अपडेटसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंप चोरी प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला अटक

बुलढाणा | धाड पेट्रोल पंप चोरीचा अवघ्या काही दिवसांत उलगडा; आरोपी जेरबंद, ₹1.05 लाखांची संपूर्ण रक्कम जप्त

बुलढाण्यात धाड पोलिसांनी 41 क्विंटल 63 किलो सरकारी रेशनचा तांदूळ आणि आयशर वाहन जप्त करत मोठी कारवाई केली.

गरीबांच्या ताटातील घास लुटण्याचा प्रयत्न? बुलढाण्यात 41 क्विंटल सरकारी रेशनचा तांदूळ जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

चिखली पोलिसांची मोठी कारवाई, MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध आणि दोघांना तडीपार

चिखली पोलिसांची मोठी कारवाई! MPDA अंतर्गत सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध, दोघांना 3 महिन्यांसाठी तडीपार

बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी मध्य प्रदेशातील कंपनीवर बुलढाण्यात गुन्हा दाखल

बोगस सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई! मध्य प्रदेशातील कंपनीवर गुन्हा; हजारो शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची मागणी

बुलढाणा शहरातील 132 KV विद्युत टॉवर परिसरातील घटनेनंतर तपास करत असलेले पोलीस

बुलढाणा हादरलं! 132 KV विद्युत टॉवर परिसरात 29 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

chikhli-couple-knife-attack-buldhana-kattanews.webp

अंगणातील क्षुल्लक वाद जीवावर बेतला; चिखलीत दाम्पत्यावर चाकूने जीवघेणा हल्ला

Leave a Comment