प्रतिनिधी वाशीम नारायणराव आरु पाटील
वाशीम : वाशीम स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर dr.babasaheb ambedkar मैदान वाशीम येथे सालाबादप्रमाणे यंदाही ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा दि.१२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वाजता साजरा करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने वाशीम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर dr.babasaheb ambedkar मैदान येथील तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्या समोर बुद्ध वंदना घेण्यात येणार असून नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर dr.babasaheb ambedkar यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
त्यानंतर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेवून विविध स्वरूपाचे की,डॉ बाबासाहेब आंबेडकर dr.babasaheb ambedkar यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमी निमित्ताने लाखो बौद्ध अनुयायांना भदंत महाथेरो चंद्रमणी यांचे हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा दिली.आणि तेव्हा पासूनच आपण खर्या अर्थाने ‘बौद्ध’ झालो आहोत.म्हणून अशा ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून वाशीम मध्ये ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वाशीम जिल्ह्यातील व शहरातील सर्व आंबेडकरी विचारांच्या बंधू भगिनी,आंबेडकरी चळवळीतील विचारवंत,जेष्ठ नागरिक, युवक,युवती व बौद्ध उपासक उपासिका यांनी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर dr.babasaheb ambedkar यांना अभिवादन करण्यात आले.
“धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर dr.babasaheb ambedkar चौक येथे बौद्ध कर्मचारी प्रबोधन बहुउद्देशीय मंडळा कडून उपमा नाश्ताचे वितरण करण्यात आले आहे.यावेळी बौद्ध कर्मचारी प्रबोधन बहुउद्देशीय मंडळाचे मिलिंद अरगडे,अविनाश प्रधान, सुभाष अंभोरे,सुरेश सोनोने, शोभा जोंधळे,मोहन शिरसाट, अनिल कंकाळ,श्रीरंग चवरे, वासुदेवराव सराटे,रमेश गरपाळ, विनय थोरात,शिवाजी कांबळे, डीगांबर मकासरे,आशिष हिरेकण,जितेंद्र कांबळे,समाधान कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.