जिल्ह्यातील गाव गाव बनणार स्वच्छ, वाशिम जिल्हाभर स्वच्छता मोहीम राबवली जाणार.

 

 

किशन काळे, रिसोड/प्रतिनिधी

 

वाशिम (washim) जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.17 सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीमध्ये ही मोहीम राबविण्यात स्वच्छता सेवा अंतर्गत सत्रात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर च्या कालावधीमध्ये दृश्यमान स्वच्छ साठी देश व राज्यव्यापी मोहीम केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान स्वच्छ (swachata abhiyan)अभियानासाठी स्वच्छ अंगण आणि गृह भेटीद्वारे स्वच्छता जनजागृती तसेच पोषण महा 2024 या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हा परिषदे कडून निर्देश दिले आहेत.

 

 

या अभियानामध्ये ग्रामपंचायत स्तरावर उपकरणांमध्ये स्थानिक लोक लोकप्रतिनिधीने जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आव्हान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे यांनी केले आहे याबाबतच्या प्रशासकीय सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सूचना पत्राद्वारे दिले आहेत त्यानुसार सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर अभियानाची तयारी जोमात सुरू आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे पाणी व स्वच्छता विभागाचे उपप्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश साहू अभियानाला अंमलबजावणी सर्व तोपरी प्रयत्न करीत आहेत.

 

 

कचराकुंडी अ सुरक्षित ठिकाणी साफ करावी सुका आणि अलग अलग कचरा टाकावा विलंगी करण्यासाठी जनजागृती करावी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना जनजागृती करावी प्लास्टिकच्या दृश्य परिणामासाठी जागृती करावी आपलं गाव स्वच्छ आपण स्वच्छ आपण निरोगी रहाल सर्व गटविकास अधिकाऱ्यांना या मोहिमेला मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी ठणकावून सांगितले.