Washim : शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता सोयाबीन सोंगण्याच्या वेळेस पाऊस.

 

 

प्रतिनिधी किशन काळे रिसोड

 

वाशिम (washim) जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामध्ये पाऊस आल्यामुळे अवस्था अवस्था दरवर्षी सोयाबीन सोन्याचे काम चालू झाले की पाऊस पडतो ते खरे तर या दिवसात पाऊस पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते खर्चही वाढतो निसर्गापुढे कोणाचे चालणार? आता वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने वरती ला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या टेन्शन वाढली आहे दोन लाख 99 हजार हेक्टर्स मध्ये सोयाबीनचे (Soyabean) पेरणी चालू आहे सोयाबीनची आहे.

 

 

सप्टेंबर आफ्टर मध्ये सोयाबीन सो गण्याचे काम चालू असते हंगाम सुरू होतो या दिवसात पाऊस येऊ नये अशी शेतकऱ्यांना असते मात्र निसर्ग शेतकऱ्याला साथ देत नाही आज पासून आता पुढील पाच दिवस 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान पाऊस येण्याची हवामान विभागाकडे शक्यता वर्तवली जात आहे सोयाबीन पिकाची सोयाबीन पिकाची शेतकऱ्यांनी व्यवस्थित टाळपत्री टाकून झाकण्याचे व्यवस्था करावी• असे कृषी खात्याने शेतकऱ्यांना कळविले आहे.