वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
washim : वाशिम तालुक्यातील ‘अनसिंग’ परिसरातील उमराळा गावातील शेतकरी सतीष हरिभाऊ ठाकरे यांच्या शेतातील पऱ्हाटीच्या पिकाचे जवळपास अर्धा ते एक एकरातील पिकाचे नुकसान केले असून हे पंचवीस ते तीस हजाराचे आसपास आहे. नुकसान वारंवार रानडुक्कर हा प्राणी करत असून या परिसरात रानडुकराचा नेहमीचाच खूपच त्रास शेतकऱ्यांना होत आहेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची दखल घेऊन रानडुकराचा बंदोबस्त करावा व शेतकरी सतीष हरिभाऊ ठाकरे राहणार उमराळा umrala यांना आर्थिक मदत देण्यात यावी.