वाशीम जिल्हा प्रतिनिधी/ नारायणराव आरु पाटील
वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील एका ३७ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल.आरोपी कारंजा शहरातील निजामपुरा भागातील रहिवासी असल्याचे समजते.घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मिश्रा करीत आहे.